vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ‘ राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थे’च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 सार्वजनिक परीक्षांचे वेळापत्रक संस्थेकडून जाहीर

महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ‘ राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थे’च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 सार्वजनिक परीक्षांचे वेळापत्रक संस्थेकडून जाहीर

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था(एनआयओएस) दरवर्षी मुख्यालयाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अशा वर्षातून दोनदा सार्वजनिक परीक्षा आयोजित करते.

एनआयओएसच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 च्या सार्वजनिक परीक्षेअंतर्गत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहेत.या परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधल्या नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

लेखी परीक्षांसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र आता उपलब्ध झाले असून, ते एनआयओएस च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.संकेतस्थळ: https://sdmis.nios.ac.in

0000

संबंधित पोस्ट

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीची-माहिती घेऊन इच्छुकांनी लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे जिल्ह्यात महारेशीम अभियान 2025 चा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांसाठीच्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- पालक सचिव गोविंदराज

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 31 जुलैची मुदत..

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

जिजामाता महाविद्यालयात ड्रोन प्रात्यक्षिक-जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांचा संयुक्त उपक्रम..

vishwatmaklokswamivarta