vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज झालेल्या सोडतीत विविध प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले.घोषित आरक्षणानुसार अनुसूचित जाती-0, अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी म्हसळा, अनुसूचित जमातीसाठी तळा, अनुसूचित जमाती (महिला) श्रीवर्धन.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी कर्जत व माणगाव तर त्याच प्रवर्गातील महिलांसाठी महाड आणि अलिबाग पंचायत समित्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गातील सभापती पदांसाठी खालापूर, उरण, मुरुड आणि पोलादपूर या चार पंचायत समित्या आरक्षित आहेत. तर सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी पेण, रोहा, सुधागड आणि पनवेल या समित्यांना आरक्षण देण्यात आले आहे

०००००००

संबंधित पोस्ट

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन..

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या स्मरणासह ‘विकसित भारत@2047 साठी युवा शक्ती’चा संदेश

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.    

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta