vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते 73व्या सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण..

राज्य प्रतिनिधी-गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते या वाचनालयाच्या निर्मितीसाठी गडचिरोली पोलिस दल, CRPF, SRPF तसेच स्थानिक नागरिकांनी श्रमदान व लोकवर्गणीतून सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि नागरिकांनी ग्रंथदिंडीतून उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वाचनालयात अभ्यासिका, पुस्तके, टेबल-खुर्च्या आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी व अभ्यासासाठी मोठी संधी मिळणार आहे.

सन 2023 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 72 वाचनालयांमधून 8,500 हून अधिक नागरिकांना लाभ झाला असून, एकूण 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत.

#GadchiroliPolice #EkGavEkVachnalay #PublicLibrary #CommunityDevelopment #NaxalFreeGadchiroli #PeaceAndProgress

संबंधित पोस्ट

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर – मंत्री छगन भुजबळ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतशेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

लोकायुक्त न्या. कानडे यांच्याकडून ५३ वा अहवाल राज्यपालांना सादर

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .