vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा- हवामान विभागाचा अंदाज

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा- हवामान विभागाचा अंदाज

राज्य प्रतिनिधी

मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यातही दुपारी पावसानं हजेरी लावली ☔यामुळे कापूस, तूर आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.हवामान खात्यानं पुढील ३६ तासांसाठी अंदाज वर्तवला आहे —➡️ कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस➡️ विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

➡️ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

संबंधित पोस्ट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

मुंबईतील धारावी मध्ये “धारावी सोशल मिशनच्या ‘रिसोर्स सेंटर’चे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नतीअभियान व RSETI यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा स्तरीय कौशल्य मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराचे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्वीकारला पुरस्कार