vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

जालना,(प्रतिनिधी)- जालना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सामाजिक कामात अग्रसेर असणार्‍या युवकांना जनतेची सेवा करण्याची संधी देऊ अशी गवाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी दिली गुरुवार रोजी पक्ष जिल्हा कार्यालयात शहरातील मोदीखाना भागातील युवकांची जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी श्री चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केल. ज्ञानेश्वर शिरसागर, युवक सामाजिक कार्यकर्ते योगेश हिवाळे, सचिन अमोल गोणे, दुर्गेश काटकर,कार्तिक खडेवार,अक्षय गोणेकर, बबलू लोळगे, कैलास कदम अशोक नवपुते, राम खरात,यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण व शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी कार्यकर्त्यांचा शाल, पुष्पहार घालून स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार· दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस…

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध निवड…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta