vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त; नवजीवनाची सुंदर सुरूवात…

आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त; नवजीवनाची सुंदर सुरूवात…

राज्य प्रतिनिधी-गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी उपक्रमामुळे आत्मसमर्पण केलेल्या अर्जुन ऊर्फ सागर हिचामी (डिव्हीसीएम, राही दलम) आणि त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी मट्टामी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टीम) या दाम्पत्याने समाजाच्या मुख्य प्रवाहात नवे आयुष्य सुरू केले आहे.

आज जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली येथे सम्मी हिची प्रसूती होऊन दाम्पत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.

आत्मसमर्पणानंतर शांततामय, स्वावलंबी आयुष्याकडे वाटचाल करणाऱ्या या दाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा!

 

संबंधित पोस्ट

शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण,स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक- मुख्यमंत्री फडणवीस

vishwatmaklokswamivarta