vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक पदांकरीता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी समक्ष कार्यालयात भेट द्यावी

लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक पदांकरीता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी समक्ष कार्यालयात भेट द्यावी

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- कृषी विभाग, पुणे यांचे 12 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये तसेच सैनिक कल्याण विभागाचे दि.11 डिसेंबर 2025 च्या अनुषंगाने कृषी विभाग, पुणे यांनी लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक संवर्गाची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरात दि.06 एप्रिल 2023 रोजी प्रसिध्द केलेली होती.
 सदरच्या भरती मध्ये माजी सैनिक प्रवर्गासाठी लघुलेखक (निम्नश्रेणी) संर्वगाची- 04 (अ.जाती- 1, इ.मा.व- 1, अराखीव -2) लघु लेखक संर्वगाची-03(अ.जाती-1,इ.मा.व-1,अराखीव-1)अशी 07 उमेदवार उपलब्ध झाले नसल्याने कृषी विभाग, पुणे यांनी सैनिक कल्याण विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.
रायगड जिल्ह्यामधील इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी www.krishi.maharashtragov.in या संकेतस्थळावर माहिती सादर करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 अशी होती. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी या पदांकरीता समक्ष कार्यालयात येवून भेटावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.
0000000

संबंधित पोस्ट

28 मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा;उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त भरगच्च कार्यक्रम–गुरू गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा …