vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

जालना (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सैनिकांना निवडून आणावे असे आवाहन एडवोकेट सुभाष राऊत यांनी केले आहे. आज दि. 3 रोजी झालेल्या सावतामाळी भवन रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

    यावेळी सर्वप्रथम स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. सदरील बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर व शहराध्यक्ष दिपक वैद्य यांनी केले होते.यावेळी या कार्यक्रमाला कैकाडी समाजाचे जेष्ठ नेते बाबुराव जाधव, जय भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, मुस्लिम समाजाचे नेते अन्वरमिर्जा बेग, धनगर समाजाचे नेते शिवप्रकाश चितळकर, रिपाईचे नेते महेंद्र रत्नपारखे, राष्ट्रवादीचे अण्णासाहेब चित्तेकर, रमेश मुळे, राजु पवार, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकिसन माने, त्र्यंबकराव हजारे, रवी उकीर्डे, रखुनाथ खैरे, जग्गनाथ रासवे,गणेश पाऊलबुध्ये, नितीन कानडे, सुंदरराव कुदळे, विष्णू पाडुळक्कर, संतोष डोंगरखोस,बाबासाहेब वानखेडे, दशरथ तोंडुळे,शंकर सातपुते, आनंद धोत्रे,मनोज धानुरे,नितीन इंगळे,मंगल नांगरे,विजय खंदारे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास शिंदे, ज्ञानेश्वर खरात, अक्षय कोरडे, पप्पू जिवणे, भगवान पाटोळे, नंदू जाधव,विलास खैरे,अशोक घनवट, शंभु बनकर,आशिष शेजवळ, आकाश वैद्य, स्वप्नील श्रीसुंदर, शुभम खंदारे, आकाश कसबे, विशाल शिंदे, आदित्य शिंगणे, गणेश राऊत, दुर्वास फटिंग, यश श्रीसुंदर यांच्यासह समता सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण घनवट यांनी तसेच आभारप्रदर्शन गणेश पाऊलबुध्ये यांनी केले

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ची आज आढावा बैठक सावता माळी भवन रेल्वे स्टेशन रोड येथे संपन्न झाली यावेळी एडवोकेट सुभाष राऊत हे भाषण करताना दिसत आहे छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनलाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव