vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी…

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी…

 

राज्य प्रतिनिधी –

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे फटाके कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. शोभेच्या दारूचा स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की भाळवणीसह आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात जमीन संपूर्णतः हादरली आहे. तसंच आसपासच्या वाहनांचे आणि घराच्या काचांना तडे गेल आहेत. या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली आहे.

या स्फोटात दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला अशी त्यांची नावं आहेत. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

संबंधित पोस्ट

पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित ईको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..

देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल,यासाठी आपण सर्व मिळून काम करू– केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta