vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

    अमरावती, प्रतिनिधी : नवीन वर्षानिमित्त बुधवार, दि. 31 डिसेंबर 2025 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.    आदेशानुसार बुधवारी, रात्री 10 ते दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहतील. यात शहरातील उड्डाणपूल, गाडगेबाबा समाधी मंदिरापासून ते शिवाजी शिक्षण संसथा व जिल्हा स्टेडियमकडे जाणारा उड्डाणपूल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनाना प्रवेश बंदी राहणार आहे.

    शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त यांनी मुंबई पोलीस कायदा 1951चे कलम 33 (1) (ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार सदर आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

vishwatmaklokswamivarta

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

जिल्ह्यात 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

vishwatmaklokswamivarta

मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट!

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन