vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

राज्य प्रतिनिधी 📍 नाशिक -चौथे #विश्वमराठीसंमेलन उद्या (२७ फेब्रुवारी) पासून #नाशिक येथे सुरू होत आहेत. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला महाकवी कालिदास कलामंदिरात #मराठी बोलींचा महोत्सव पार पडला. या महोत्सवात ‘अरे संसार संसार’ पासून ते ‘जागर शिवबा’चा पर्यंत बोली भाषेतील कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.#विश्वमराठीसंमेलन२०२६

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक उत्सव असलेल्या विश्व मराठी संमेलनासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, चला, मराठी अभिमानाचा हा जल्लोष नाशिकमध्ये एकत्र साजरा करूया!

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यासाठी लोकचळवळ आवश्यक- गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा

हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प…देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग..

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी…

vishwatmaklokswamivarta

वंदे भारत प्रवास अधिक सोपा – १५ मिनिटे आधी मिळणार कन्फर्म सुविधा