vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता MH24- CF ही नवीन मालिका सुरु होणार

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता MH24- CF ही नवीन मालिका सुरु होणार

लातूर, प्रतिनिधी : परिवहन संवर्गातील वाहनांसाठी MH24- CF ही नविन मालिका सुरु होणार आहे. या अंतर्गत आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी ०६ मार्च २०२६ रोजी मोटार कार, मालवाहू वाहन, दुचाकी (ट्रान्सपोर्ट तीनचाकी वगळून), तसेच ०९ मार्च २०२६ रोजी ट्रान्सपोर्ट तीनचाकी वाहनांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यत अर्ज व विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डीडी) स्विकारण्यात येणार आहेत.

एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास या आकर्षक क्रमांकाचा लिलाव दिनांक ०९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता लातूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षामध्ये केला जाईल. या लिलावात संबंधीत अर्जदाराने वाढीव रक्कमेचा धनादेश सादर करणे बंधनकारक आहे. एखाद्या अर्जदाराने जास्तीचा वाढीव रक्कमेचा धनाकर्ष सादर केल्यास त्या अर्जदारास आकर्षक पसंती क्रमांक राखीव ठेवण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने…

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतील तरतूदीमध्ये सुधारणा

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta