vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा..

नवी दिल्ली प्रतिनिधी-आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशी आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन.  देशभरात सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संबोधित केले आहे

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशी आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. करण्यात आले आहे देशभरात सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यावेळी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी उपस्थित संबोधन केले की,जेव्हा एक ग्रामीण महिला शेतावर ड्रोन उडवते, तेव्हा ती केवळ पिकांवर फवारणी करत नाही तर तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणते. स्किल इंडिया मिशन आणि स्टार्टअप इंडिया सारखे उपक्रम महिलांना उद्योजक आणि रोजगार निर्माण करणारे बनण्यासाठी सक्षम बनवत आहेत.

संबंधित पोस्ट

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी