vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन – जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावेअंबड, बदनापूर, जालना विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित राहावे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने आवाहन –

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन

– जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावेअंबड, बदनापूर, जालना विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित राहावे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने आवाहन -आज शिवसेनेचे विविध कार्यक्रम

जालना, (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव वमहिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे,जिल्हा समन्वयक परशराम(पी.एन.)यादव यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून सर्वशिवसैनिक,प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्ह

शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान सर्व कार्यक्रम ५ एप्रिल रोजी होणार आहेत.यावेळी शिवसेना जिल्हासंघटक भानुदास घुगे,जिल्हा समनवयक परशराम यादव,महिला आघाडीच्या नवनियुक्त जिल्हासंघटक रुपमताई रमेश घुगे, शिवसेनाउपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे,भगवान कदम, मुरलीधर शेजुळ यांची प्रमुखउपस्थिती राहणार आहे. तरी आपणास विनंती आहे की, आपण सर्व पदाधिकार्‍यांनी

५ एप्रिल रविवार रोजी वेळ दुपारी ३ वाजता स्थळ उगळे पाटील यांचे मातोश्रीकृषी पर्यटन केंद्र लालवाडी जालना – अंबड रोड येथे या बैठकीस उपस्थितराहावे, असे आवाहन अंबड तालुकाप्रमुख दिनेश काकडे यांनी केले आहे. तर बदनापूर येथे संत सावता माळी सभागृहात सायंकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजनकरण्यात आले असून या बैठकीस जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखरूपमताई घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तर जालना येथील शासकीय विश्रामगृह ४८८ अंबड चौफुली येथे दुपारी १ वाजताबैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,भानुदास घुगे, मुरलीधर शेजुळ,भगवान कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रूपम घुगे,जिल्हा समनवयक परशराम (पी.एन.) यादव, शहरप्रमुख दिपकरंनावरे,संदीप झारखंडे, शहर संघटक चेतन भुरेवाल यांची उपस्थिती राहणारआहे.या सर्व कार्यक्रमास कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थित राहावे,आवाहन जिल्हा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००००००

संबंधित पोस्ट

एमसीईडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा”विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर”

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणाराशैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून …

vishwatmaklokswamivarta

अवैध गौणखनिजाच्या उत्खनन, वाहतुकीवर प्रशासनाची कारवाई*एक कोटी 43 लक्ष दंडाची वसूली