vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

ठाणे प्रतिनिधी

आज दि.28 एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका येथे एकूण 15 हजार 677 लिटर केरीसीन पैकी 12 हजार लिटर केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित करण्यात येत आहे.

अंत्योदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे केरोसीन वितरित करण्याच्या सूचना दुकानदारास देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे

0000

संबंधित पोस्ट

शिक्षा एवम जनसेवा संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा…

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मॅजिकल महाराष्ट्र’ दालन ठरले प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू डिजिटल दालनाची प्रेक्षकांवर मोहिनी..