vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पद्मपुरस्कार २०२७ साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया १५ मार्च २०२६ पासून सुरु झालेली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ …

पद्मपुरस्कार २०२७ साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया १५ मार्च २०२६ पासून सुरु झालेली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६

📍नवी दिल्ली प्रतिनिधी-

#पद्मपुरस्कार २०२७ साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया १५ मार्च २०२६ पासून सुरु झालेली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही आहे. ही नामांकने/शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरूपात, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरुन https://awards.gov.in स्वीकारली जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (२६ जानेवारी २०२७) हे पुरस्कार जाहीर केले जातील.

यासंबंधी अधिक माहिती गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in या संकेतस्थळावरील “Awards and Medals” या विभागात तसेच पद्म पुरस्कार पोर्टलवर https://padmaawards.gov.in उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित नियम व अधिनियम खालील लिंकवर पाहता येतील: https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx .

संबंधित पोस्ट

डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

vishwatmaklokswamivarta

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार !· 4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात 5187 अनुकंपा उमेदवार

शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन दि. २३ मे २०२६ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन