vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

यवतमाळ जिल्ह्यात 27 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान विशेष कर्करोग निदान मोहीम…

यवतमाळ जिल्ह्यात 27 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान विशेष कर्करोग निदान मोहीम…

आरोग्य प्रतिनिधी-यवतमाळ जिल्ह्यात 27 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान विशेष कर्करोग निदान मोहीम 🚑🏥मोफत तपासणी शिबिरांमध्ये कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनद्वारे मुख, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी तज्ज्ञांकडून केली जाणार.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही दिले जाणार.

नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.

संबंधित पोस्ट

जागतिक हिवताप दिनानिमित्त25 एप्रिल रोजी मोहिमेचे आयोजन

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे नवी मुंबईत यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

ग्रामीण कन्या सुरक्षा’ गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ..

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

जिल्हा रुग्णालयात 13 जानेवारीला आरोग्य तपासणी शिबीर

vishwatmaklokswamivarta