vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या कन्येची हिमालयात ऐतिहासिक भरारी! डॉ. देविका पाटील ‘हिमालयन एक्स्ट्री सोलो’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ट्रायथलॉन…

महाराष्ट्राच्या कन्येची हिमालयात ऐतिहासिक भरारी! डॉ. देविका पाटील ‘हिमालयन एक्स्ट्री सोलो’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ट्रायथलॉन…

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या कन्येची हिमालयात ऐतिहासिक भरारी-डॉ. देविका पाटील ‘हिमालयन एक्स्ट्री सोलो’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ट्रायथलॉन ठरल्या आहेत.

नाशिकच्या डॉ. देविका पाटील यांनी नेपाळमधील अत्यंत खडतर मानली जाणारी ‘हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाईव्ह’ ट्रायथलॉन यशस्वीपणे पूर्ण करून तिरंगा फडकवला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

संबंधित पोस्ट

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जितेंद्र अग्रवाल यांची सतरावी फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठीआज अंतिम मुदत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव