vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा रुग्णालयात 13 जानेवारीला आरोग्य तपासणी शिबीर

जिल्हा रुग्णालयात 13 जानेवारीला आरोग्य तपासणी शिबीर…

 

आरोग्य प्रतिनिधी-

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील आरबिएसके संदर्भीत हृदयरोग असलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांची 2 डि-इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे सोमवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासुन सुरु होईल. या तपासणी शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

विशेष लेख :-उन्हाळ्यातील जनावरांचे चारा व पाणी व्यवस्थापन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन

कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबवा – मिन्नू पी.एम.• 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत होणार घरोघरी सर्वेक्षण• समाजात जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मोहरम सुटीमुळे 26 जूनचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…!प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम…

vishwatmaklokswamivarta