vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती 

मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती

राज्य प्रतिनिधी-मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती

शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड!भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय .सर्वसंमतीने शुभेंदु अधिकारी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुमारे ८ प्रस्ताव मांडण्यात आले आणि सर्व प्रस्ताव केवळ शुभेंदु अधिकारी यांच्या नावासाठी होते. दुसऱ्या नावासाठी पुरेसा वेळ देऊनही कोणतेही दुसरे नाव समोर आले नाही, त्यामुळे ही निवड सर्वसंमतीने झाली.

“केंद्रीय निरीक्षक म्हणून मी शुभेंदु अधिकारी यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड घोषित करत आहे,” असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित पोस्ट

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

भारताने मेरठ येथील आरव्हीसी सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्यांचे रोगमुक्त क्षेत्र केले स्थापन

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

vishwatmaklokswamivarta

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन