vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक  

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक

राज्य प्रतिनिधी-नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक  सखोल चौकशीनंतर पुण्यातील वनस्पतीशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे. त्या नीट यूजी २०२६ परीक्षा प्रक्रियेत तज्ञ म्हणून सहभागी होत्या आणि एनटीएद्वारे नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात कालच मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धर्मवीर संभाजी हायस्कूल ठरले ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करणारे पहिले विद्यालय.विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात – २५ वर्ष जुन्या आठवणींनी शिक्षक -विद्यार्थ्याचे पाणावले डोळे

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग-कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार ! 

vishwatmaklokswamivarta