vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन

 सातारा प्रतिनिधी: अमृत पर्यटन महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाारा महत्वकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्ग पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्रातील संबंधित सर्व उद्योजग, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतींनी घ्यावा. अधिक माहितीसाठी अमृत सातारा जिल्हा कार्यालय, सेंट्रल प्लाझा बिल्डिंग, गाळा नं.312/313, राजवाडा सातारा येथे किंवा 9112227638, 7841952681 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाची उपाययोजना;खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळणार ‘ब्लॉग’वर

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना…

vishwatmaklokswamivarta

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta