vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता.पुढील ५ दिवसांचा हवामान खात्याचा अंदाज…

 

रायगड प्रतिनिधी-अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता.🌧️ रायगड जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)⛈️ 26 व 27 जुलै: जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी विशेष सतर्क राहावे.🌧️ 28, 29 व 30 जुलै: काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम.

 

⛈️ 26 व 27 जुलै: जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी विशेष सतर्क राहावे.🌧️ 28, 29 व 30 जुलै: काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम.

संबंधित पोस्ट

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

धीरज परदेशी हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी 

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· साधू, महंत यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन· आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

बालभवन’ चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदीच्या सहायक अनुदानात दुप्पट वाढ; निर्दोष बंद्यांनाही पुनर्वसनासाठी आता मिळणार ५० हजार रूपयांचे अनुदान- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे