vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु झालेली राष्ट्र रक्षणाची मशाल देशभरात पेटणार आहे.
‘संविधान रक्षा मंच’ च्या वतीने ही मूक पदयात्रा काढण्यात आली. यात तरुण, तरुणी सह सर्वसामान्य महिला पदयात्रेत सहभागी…

 राज्य प्रतिनिधी- ही सुरवात कोकणातून झालेली आहे.. पूर्ण देशभरात निघणार मूक पदयात्रा.. झुरळाचा नायनाट करण्यासाठी सर्वसामान्य जनता मैदानात.झुरळाच्या  CJP राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!

 कोकणातून सुरु झालेली राष्ट्र रक्षणाची मशाल देशभरात पेटणार आहे.

‘संविधान रक्षा मंच’ च्या वतीने ही मूक पदयात्रा काढण्यात आली. यात तरुण, तरुणी सह सर्वसामान्य महिला पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. ही सुरवात कोकणातून झालेली आहे.. पूर्ण देशभरात निघणार मूक पदयात्रा.. झुरळाचा नायनाट करण्यासाठी सर्वसामान्य जनता मैदानात.

संबंधित पोस्ट

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

घणसोली विभागातील 21 शाळांमधील 13 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘मतदार जागरूक दूत’ महाप्रतिज्ञा..

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र पुष्कराणी परिसरात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क सुरक्षा उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta