vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी या पदावर श्रीमती संजीवनी जाधव-पाटील नुकत्याच रूजू झाल्या.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने व अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असणाऱ्या श्रीमती जाधव यांनी या पूर्वी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे उपसंपादक, त्यानंतर विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, विभागीय माहिती कार्यालय , कोकण भवन नवी मुंबई येथे सहायक संचालक म्हणून कार्य केले आहे

    श्रीमती जाधव-पाटील यांनी पत्रकारितेत बी.जे., एम.जे. तसेच एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. प्रशासनात येण्यापूर्वी दै. लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून कार्य केले आहे. तसेच आकाशवाणी केंद्रात प्रादेशिक वृत्तनिवेदिका आणि एमसीएन (माध्यम) वृत्तवाहिनीमध्ये निवेदिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

०००००

संबंधित पोस्ट

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

ठाणे शहरातील सर्व गणेश विसर्जन घाटांवरील कामे 13 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत : महापौर शर्मिला पिंपळोलकर  यांनी घेतला विसर्जन घाटांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*