vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शेअर मार्केट कोसळले; गुंतवणूकदारांना तब्बल 4.8 लाख कोटींचा फटका….

शेअर मार्केट कोसळले; गुंतवणूकदारांना तब्बल 4.8 लाख कोटींचा फटका….

मुंबई प्रतिनिधी: भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसत आहे. बाजारात सुरूवातीला घसरण नोंदवण्यात आली होती. नंतर काहीशी नफा वसुली झाली. परंतू पुन्हा शेअरमार्केटमध्ये विक्रीचा सपाटा सुरू झाला. मार्केट बंद झाले तेव्हा सेसेंक्समध्ये 1150 अंकांहून अधिक घसरण नोंदवली गेली तसेच सेंसेक्स 59985च्या स्तरावर बंद झाले. निफ्टीदेखील 17852 अंकावर बंद झाले.

निफ्टी इंडेक्सदेखील 2.5 टक्क्यांनी घसरले. ऑटो, आयटी, मेटल, एफएमसीजी, रिअल्टी आणि फार्मा शेअरमध्ये तुफान विक्री पाहयला मिळाली. ITC, ICICIBANK, TITAN, KOTAKBANK, AXISBANK, SBI आणि HDFCBANK चे शेअर्स आज सर्वात जास्त कोसळले.

ग्लोबल संकेतांचा परिणाम

जागतिक बाजारातील मंदीच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारांवरही पाहायला मिळाला. बुधवारी अमेरिकी बाजारातही Dow Jones मध्ये 266 अंकाची पडझड दिसून आली. नॅस्डेक फ्लॅट बंद झाला तर S&P500 इंडेक्समध्ये देखील घसरण दिसून आली.

संबंधित पोस्ट

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी; पावसात २ जणांचा मृत्यू ♦️उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये १८ जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला प्रभावित भागात मदत आणि बचावकार्य सुरु.

मुंबईतील कोळीवाड्यांचा विकासासाठी सीमांकन प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

30 सप्टेंबरला दादर येथे मंदिर-संस्कृति रक्षा सभेचे आयोजन !प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारक श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे होणार मार्गदर्शन !

vishwatmaklokswamivarta

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक…

vishwatmaklokswamivarta