vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पुन्हा एकदा सर्व सोन्याचे दर किचिंत वाढले, चांदीच्या दरातही वाढ .

पुन्हा एकदा सर्व सोन्याचे दर किचिंत वाढले, चांदीच्या दरातही वाढ ..

मुंबई प्रतिनिधी

आज सोन्याचे दर किंचित वाढले असून चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत( Gold Rate) आज ४७,३६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये त्याची किंमत ४७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचा दर (Silver Rate)६२,३०० रुपये प्रति किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. तर, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे.

 

असा आहे आजचा भाव?मुंबईमध्ये (Mumbai) २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर (Gold Rate) वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,३६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,७८० रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,३६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२३ रुपये आहे.

संबंधित पोस्ट

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

vishwatmaklokswamivarta

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत-इस्राईल येथे रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta