vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई, ठाण्याला आज यलो अलर्ट, पालघर, पुणे ऑरेंज अलर्ट वर; पावसामुळे राज्यात बळींची संख्या 98

मुंबई, ठाण्याला आज यलो अलर्ट, पालघर, पुणे ऑरेंज अलर्ट वर; पावसामुळे राज्यात बळीं….

 

मुंबई प्रतिनिधी मुंबईचा महाराष्ट्र जोरदार पाऊस राज्यात सर्वत्र अलर्ट तर याबाबत वेधशाळेने दिलेले ही माहिती

आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, पुणे, सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक मध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा जोर ओसरला आहे. आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, पुणे, सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक मध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर मागील 24 तासांत 4 बळी वाढल्याने पावसामुळे राज्यात गेलेल्या बळींची संख्या 99 झाली आहे. 7963 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर 181 प्राणी देखील बळी गेले आहेत.

 

संबंधित पोस्ट

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता…

पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी .

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र काँग्रेस यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरवला – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta