
नवी दिल्ली येथे 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे
नवी दिल्ली प्रतिनिधी
नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
आज म्हणजेच 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यापासून एक मेगा इव्हेंट सुरू होणार आहे. हा असा कोणताही कार्यक्रम नसून 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा (68th National Film Awards) कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पीआयबी इंडियाने ही माहिती दिली आहे. तेसच याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर ही पाहू शकतात.
या उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्काराचा कार्यक्रम आपणही फेसबूक युट्युब वर पाहू शकता यासाठी पीआयपी ने दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करा



