vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शहरातील पेट्रोल आणि डिझेल चे आजचे दर? एका SMS वर मिळवा सर्व माहिती

 शहरातील पेट्रोल आणि डिझेल चे आजचे दर? एका SMS वर मिळवा सर्व माहिती

[ नवी दिल्ली प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. आज 23 ऑगस्ट 2022 रोजीही भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

 

तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 96.57 रुपये आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरशहर- पेट्रोलच्या किमती -डिझेलच्या किमती

मुंबई 106.25 94.22पुणे 105 92नागपूर 106.03 92.58

नाशिक 106.74 93.23हिंगोली 107.29 93.80

परभणी 108.92 95.30धुळे 106.05 92.58

नांदेड 108.24 94.71

रायगड 105.96 92.47

अकोला 106.05 92.55

वर्धा 106.56 93.10

नंदुरबार 106.99 93.45

वाशिम 106. 37 93.37

चंद्रपूर 106.14 92.70

सांगली 105.96 92.54

जालना 107.76 94.22

 

याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

जयपूर

पेट्रोल 108.48 रुपये प्रति लिटर

 

डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

अजमेर

पेट्रोल 108.43 रुपये प्रति लिटर

डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर

 

भोपाळ

पेट्रोल 108.65 रुपये प्रति लिटर

 

डिझेल – 93.90 रुपये प्रति लिटर

 

तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 3 महिन्यापासून कोणतेही बदल झाले नाहीत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी आणि डिझेलवरील 8 रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे आहेत.

 

एसएमएसद्वारे दर समजतील

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

संबंधित पोस्ट

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी       

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्राचे मंत्रालयात आयोजन

vishwatmaklokswamivarta