vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

*हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

 

*रायगड-अलिबाग, प्रतिनिधी* हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त दि.24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या ऐतिहासिक शहिदी समागम कार्यक्रमास जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधीव मोहियाल व इतर सर्व समाजबांधवाना उपस्थित राहण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

   सर्वानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे. हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद-की- चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम राज्यस्तरीय समिती, शीख, सिखलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नांदेड येथे दि.24 व 25 जानेवारी 2026 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक शहिदी समागम कार्यक्रमास जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल व इतर सर्व समाज बांधवाना उपस्थित राहण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

लातूर येथे समाज कल्याण वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश