झवेरी बाजारात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या दिनेश सुतार याला मुंबई पोलिसांकडून अटक..
मुंबई प्रतिनिधी
झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.