vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

सातारा, प्रतिनिधी –

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना दरड कोसळत असल्यास काय खबरदारी घ्यावयाची याबाबतचे प्रशिक्षण पुणे यशदा पथकाने कराड व कोयनानगर येथे दिले.कायेना नगर येथे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  या मार्गदर्शनामध्ये दरडप्रवण व पुरप्रवण भागामध्ये दरडी कोसळणेच्या अनुषंगाने पुर्व संकेत ओळखणे तसेच आवश्यक घ्यावयाच्या खबरदारीच्या सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार तसेच गॅसगळती होणे, आग लागणे याबाबत तातडीचे करावयाचे उपायोजनेचे प्रशिक्षण व अपघात ग्रस्त परिस्थीती उद्भवल्यास करावयाचे उपयोजनेबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले

0000

संबंधित पोस्ट

बार्टीचे पाच विद्यार्थी-केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या असिस्टंट कमांडंट पदी..

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न 

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत ब्लॉक मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाला सुरुवात*

vishwatmaklokswamivarta

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta