vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस

मुंबई ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस..

मुंबई प्रतिनिधी

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे दुकानात, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे दुकानात, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यासोबत देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नारिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

संबंधित पोस्ट

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत खारघरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन..

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विश्वविजय महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे सभेसाठी पोलिसांनी घातल्या 13 अटी.

vishwatmaklokswamivarta

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन,पत्रकार संरक्षण कायदा व ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदशन; पीसीएम जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची माहिती…