vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंब्रा विधानसभा चे आमदार: जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर…

मुंब्रा विधानसभा चे आमदार: जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर…

 

ठाणे प्रतिनिधी

तक्रारीच्या २४ तासानंतर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तरी ठाणे सत्र न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना बेल देण्यात आली आहे

 

काल एका महिलेस चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी संबंधीत प्रकरणी राष्ट्रावादी क्रमक झाल्याचं चित्र राज्यभरात बघायला मिळालं. तक्रारीच्या २४ तासानंतर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तरी ठाणे सत्र न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना बेल देण्यात आली आहे. मी अशी ही बातमी मुंबई लेटेस्ट बातम्यांमध्ये ही आलेली आहे आणि इतर न्यूज मध्येही आलेली आहे चा भाग

 

संबंधित पोस्ट

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारताने रेकॉर्ड ब्रेक शंभर करोड व्हॅक्सिं न  केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टीका करणाऱ्या लोकांना उत्तर

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांसह भाविकभक्तांनी घेतला महाप्रसादाचे लाभ

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा महार्गावरील वाहतूक 16 तासांपासून ठप्प..

vishwatmaklokswamivarta

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta