vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई जी उत्तर महानगरपालिकेच्या गैरकारभारामुळे धारावी तील नागरिकांचे प्रचंड हाल,स्टॉप वॉटर खोदकामामुळे गेली चार दिवस रस्ता बंद असल्यामुळे अत्यावश सेवा येणे जाणे बंद.

मुंबई जी उत्तर महानगरपालिकेच्या गैरकारभारामुळे धारावी तील नागरिकांचे प्रचंड हाल,स्टॉप वॉटर खोदकामामुळे गेली चार दिवस रस्ता बंद असल्यामुळे अत्यावश सेवा येणे जाणे बंद.

मुंबई प्रतिनिधी

धारावी संत कक्कया मार्ग येथील थोरात मसाला राजू बार च्या समोर स्टॉप वॉटर खोदकामामुळे गेली चार दिवस रस्ता बंद असल्यामुळे अत्यावश सेवा येणे जाणे बंद झाले आहे रस्त्याच्या मध्यभागी जीसीपी व माती पडल्यामुळे पादचारांना येण्या-जाण्यास त्रास होतो अत्यावक सेवा बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम लोकांवर होतो मनापा जी उत्तर स्टॉम वॉटर  विभागाने आणि परिरक्षण विभागाने तातडीने कारवाई करून रस्त्यावरील अडचणी दूर करून लोकांना दिलासा द्यावा अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न धारावी नागरिक समितीतर्फे दिलीप गाडेकर यांनी

[: धारावी संत कक्कया मार्ग येथील थोरात मसाला राजू बार च्या समोर स्टॉप वॉटर खोदकामामुळे गेली चार दिवस रस्ता बंद असल्यामुळे अत्यावश सेवा येणे जाणे बंद झाले आहे रस्त्याच्या मध्यभागी जीसीपी व माती पडल्यामुळे पादचारांना येण्या-जाण्यास त्रास होतो अत्यावक सेवा बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम लोकांवर होतो मनापा जी उत्तर स्टॉमा वॉटर विभागाने आणि परिरक्षण विभागाने तातडीने कारवाई करून रस्त्यावरील अडचणी दूर करून लोकांना दिलासा द्यावा अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न धारावी नागरिक समितीतर्फे दिलीप गाडेकर यांनी विचारला आहे कृपया संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष वेधून सहकार्य करावे ही विनंती

संबंधित पोस्ट

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  होणार

जनगणना 2027 मधील हाऊस लिस्टिंग विषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ*

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ रस्ता दुरुस्तीचे काम वाहतुकीचा खोळंबा होत आहे पर्यायी मार्गाचा वापर करा मुंबई पोलीस वाहतूक विभाग

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम