भाजपचा नवा भारत फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा- नाना पटोले.. काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रपिता यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांचा (भाजप) ‘नवा भारत’ फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा आहे तर बाकीची लोकसंख्या दीन आणि भुकेली आहे. आम्हाला या ‘नव्या भारताची’ गरज नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दोन राष्ट्रपिता’ या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते.