vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन .

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन .

मराठी चित्रपट प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन झाले आहेत. त्या ८७ वर्षांच्या होत्या. लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, कोर्टाची पायरी या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
@airnews_mumbai

Follow

लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, कोर्टाची पायरी या आणि अशा अनेक जुन्या चित्रपटांची नायिका चित्रा म्हणजेच कुसुम नवाथे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं त्या ८७ वर्षांच्या होत्या.

Image

2
Reply
Share

संबंधित पोस्ट

उमेद’ महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन

मुंबईत राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार: म्हाडाच्या ४ हजार ८३ घरांसाठी आजपासून अर्ज विक्री सुरू ..

गुढी पाडवा-मतदान वाढवा मतदानाचा टक्का वाढवुन उभारु लोकशाहीची गुढी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचा निर्धार

आज शिवसेना वर्धापन दिनी पहा बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणं!

vishwatmaklokswamivarta

दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहिम;अन्नपदार्थ खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारत पाकिस्तान तणावात: पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात मुंबईतील लष्करी जवान मुरली नाईक शहीद; कुटुंबावर शोककळा परिसरात शोकाकुल वातावरण…