
*🌷ओम नमः शिवाय🌷*
*🌷🙏!! शुभ प्रभात !!🙏🌷*
. तुमच्या आयुष्याचे चित्र रंगवणारे चित्रकार फक्त तुम्हीच आहात, फक्त हे चित्र *रंगवण्याचा ब्रश दुसऱ्याच्या हातात देऊ नका*.
. स्वतःच्या सोबत जेंव्हा दुसऱ्याच्याही मनाचा विचार केला जातो तेंव्हा तिथेच *”माणुसकीचे*” सुंदर नाते तयार होते.
. लोकांना *बरं* बोलणारा हवा असतो *खरं* बोलणारा मात्र नको असतो.
. सत्य नेहमी टोचतं कारण त्यात पॉईंट असतो.!!
. आपल्यात लपलेले परके आम्ही परक्यात लपलेले आपले हे ओळखता आले असते तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच आली नसती.
. परिस्थिती कितीही बिकट झाली तरी स्वतःवर विश्वासच कायम असला पाहिजे.
*. खोकर पाने का मजा ही कुछ और है*..
रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है…
हार तो *जिंदगी का हीस्सा है मेरे दोस्त.*.. हरने के बाद जीतने का मजा ही कुछ और है.!!
. स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होत नाही.
.*या जगात कोण कोणाचं नाही सगळे कामापुरतेच गोड बोलतात.*
. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील सर्व समस्या दूर होतील.
. कोणालाही न दुखावता जीवन जगणे याचा एवढे पुण्य कर्म कोणतेच नाही आणि हे ज्याला कळले त्याला वेगळं पुण्य करण्याची गरजच नाही.
. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही.
. स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही.
. आयुष्य नेहमी एक संधी देते सोप्या भाषेत तिला *आज* म्हणतात!!
. शंभर वर्षे जिवंत राहण्यासाठी शंभर वर्षे जगण्याची गरज नाही… एक असे कांही चांगले काम करा त्यामुळे तुम्ही हजारो वर्ष जिवंत रहाल.
. मला तीच नाती आवडतात ज्यात मी पणा नसून आपलेपणा आहे.
. उंची उडान भरने वाले पंछी भी कभी घमंड नही करते! क्यूंकी वो भी जानते है के आसमान मे बैठने के लिए जगह नही होती.
. मदतीची परतफेड करता नाही आली तरी चालेल पण मदत करणाऱ्याला कधी विसरू नका. कायम आठवणीत राहू द्या.!!
*💐शिवशंकर स्वामी इटोलीकर💐*
आज शुक्रवार आपला आजचा दिवस आनंदात जावो.🙏🙏



