
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाला. खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे पतकार परिषद घेऊन
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाला.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देखील बहाल केले आहे. खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे
पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. “माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते,” असे ट्वीट करत संजय राऊत यांनी मोठा दावा केला होता.



