vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मा. नगरसेवक मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

 

मुंबई प्रतिनिधी

सायन-कोळीवाडा भागातील माजी नगरसेवक आणि  जिल्हा नियोजन समिती सदस्य, एमएमआरडीए समिती सदस्य, शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद भूषवलेले मंगेश सातमकर देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले

मंगेश सातमकर 1994 पासून नगरसेवक आहेत. जुने शिवसैनिक ओळख असलेले मंगेश सातमकर यांनी बीएमसीमध्ये शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद सांभाळले आहे.

आमदार, खासदार यांच्यानंतर आता माजी नगरसेवकांचा देखील ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू झाले आहे. सायन-कोळीवाडा भागातील माजी नगरसेवक आणि  जिल्हा नियोजन समिती सदस्य, एमएमआरडीए समिती सदस्य, शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद भूषवलेले मंगेश सातमकर देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस आमदार प्रसाद लाड देखील शिंदेंसोबत उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सीआयडी चा अहवाल -वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण..

vishwatmaklokswamivarta

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

मुंबई सेशन कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; संजय राऊतांना कोर्टात हजर केले जाणार…

vishwatmaklokswamivarta

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta