vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

अखिल भारतीय वीरशैव जंगम पुरोहित अर्चक ज्योतिष *महासभा शाखा लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात करण्यात आली*

 अखिल भारतीय वीरशैव जंगम पुरोहित अर्चक ज्योतिष *महासभा शाखा लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात करण्यात आली*

,,,,,,,,,,,, अध्यात्मिक वार्ता

💐💐💐💐💐💐💐💐💐

* *यावेळी*

*काशी पीठाचे जगदगुरू श्री.श्री.श्री.१००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले*

 

*पदाधिकारी*

 

*अध्यक्ष वेदमूर्ती श्री शिवकुमार विजयकुमार एकलिंगे*

 

*उपाध्यक्ष वेदमूर्ती श्री राजकुमार काशिनाथ स्वामी महापूर*

 

*उपाध्यक्ष वेदमूर्ती श्री संगमेश्वर शिवमुर्ती स्वामी निवाडा*

 

*सचिव वेदमूर्ती श्री विजय सोमनाथ कानडे*

 

*सहसचिव वेदमूर्ती श्री संदीप प्रकाश काजळे स्वामी आटोळा*

 

*कोषाध्यक्ष वेदमूर्ती श्री गौरीशंकर चंद्रशेखर स्वामी*

 

*सहकोषाध्यक्ष वेदमूर्ती श्री सदाशिव वीरभद्र स्वामी समदर्गा* *

 

*शहर अध्यक्ष वेदमूर्ती श्री रुद्रमनी शिवकुमार घंटे स्वामी*

 

*शहर उपाध्यक्ष वेदमूर्ती श्री मेघराज गुरुलिंग स्वामी*

 

*सोशल मीडिया प्रमुख व संचालक वेदमूर्ती श्री अमोल सुनील दुबलगुंडी स्वामी*

 

*संचालक वेदमूर्ती श्री रमेश रामलिंग स्वामी हरंगुळ* *

 

*संचालक वेदमूर्ती श्री अजय मठपती हाळी*

 

*संचालक वेदमूर्ती श्री वीरभद्र मंन्मथआप्पा स्वामी सताळा*

 

*संचालक वेदमूर्ती श्री ब्रह्मानंद स्वामी शिरोळ शिआनंतपाळ*

 

*संचालक वेदमूर्ती श्री मंन्मथ विश्वनाथ स्वामी लामजना*

 

*संचालक वेदमूर्ती श्री बसवराज यांच्या मळभागे देवणी*

 

*संचालक वेदमूर्ती श्री संतोष चंद्रकांत स्वामी चाकूर*

 

*संचालक वेदमूर्ती श्री पंचाय्या सोमनाथ स्वामी हरी जवळगा*

 

*संचालक वेदमूर्ती श्री रुपेश बाळय्या स्वामी रेणापूर*

 

*संचालक वेदमूर्ती श्री मंन्मथ शिवलिंग स्वामी बनवसकर*

 

*संचालक वेदमूर्ती श्री विवेकानंद स्वामी नणंद* *

 

 

*यांची सर्व मते निवड करण्यात आली व पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आले यावेळी*

 

*उपस्थित शिवाचार्य गन*

 

*श्री.ष.ब्र.१०८ मनिकंठ शिवाचार्य महाराज, दहिवडकर*,

 

*श्री ,ष, ब्र ,१०८ निरंजन शिवाचार्य महाराज औसा*

 

*श्री,ष, ब्र १०८ ओमकार सिद्ध शिवाचार्य महाराज*

 

*ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर*

 

*मार्गदर्शक चंद्रशेखर हिरेमठ औसा*

 

*मार्गदर्शक वेदमूर्ती कुमार स्वामी गणाचार्य*

 

*मार्गदर्शक वेदमूर्ती प्रा विश्वनाथ स्वामी*

 

*मार्गदर्शक वेदमूर्ती श्री चंद्रकांत स्वामी चाकूर*

 

*मार्गदर्शक वेदमूर्ती श्री महेश स्वामी घारोळकर*

 

*मार्गदर्शक वेदमूर्ती श्री महेश मठपती लातूर यांची उपस्थित होती*

 

*व वीरशैव लिंगायत जंगम व वीरशैव लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते*

💐💐💐💐💐

संबंधित पोस्ट

*श्री महादेव रूद्राभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती.*

vishwatmaklokswamivarta

पहिला श्रावणी सोमवार यंदा 1 ऑगस्ट दिवशी आहे. म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधत शिव शंकाराच्या भक्तांना शुभेच्छा देऊन साजरा ..

vishwatmaklokswamivarta

*अष्ट लक्ष्मी*

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

vishwatmaklokswamivarta

आयुष्यात सर्व कांही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही,*

vishwatmaklokswamivarta

देव आणि दैत्य”मानव जाती च्या सुरवाती पासूनच देव आणि दैत्य ही दोन विरोधी मतं याठिकाणी होती.