
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने धारावी विभागातील झोपडपट्ट्यांमध्ये धारावी विधानसभा भारतीय जनता पार्टी स्वच्छता अभियान राबविले.
मुंबई प्रतिनिधी
एक ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने धारावी विभागातील झोपडपट्ट्यांमध्ये धारावी विधानसभा भारतीय जनता पार्टी स्वच्छता अभियान राबविले.
1 ऑक्टोम्बर महात्मा गांधी जी यांच्या जयंती निमित्त सकाळी 10 वाजता 1 तास भाजपा धारावी विधानसभा च्या वतीने महानगर पालिका च्या कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. धारावी विभागात मुंबई भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आणि जिल्हा तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबविण्यात आले
भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या विभागातील नेते कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियान यशस्वी केले त्याचे काही क्षणचित्र फोटो



