दिल्लीतील कॅनॉट प्लेस इथल्या खादी भवनानं खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची सर्वाधिक दीड कोटी रुपयांची विक्री नोंदवली…
व्यावसायिक प्रतिनिधी
गांधी जयंतीनिमित्त दिल्लीतील कॅनॉट प्लेस इथल्या खादी भवनानं खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची सर्वाधिक दीड कोटी रुपयांची विक्री नोंदवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात केलेल्या आवाहनामुळं खादीची विक्री वाढली असून, त्यांच्या आवाहनाचा जनतेवर मोठा प्रभाव पडला असल्याचं खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं. भारतीय खादी ही आत्मनिर्भर भारत अभियानाची अग्रदूत बनली आहे, असंही ते म्हणाले.