
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हवकांसाठी लढणारा -डेमोक्रेटिक रिपाई पक्षच…
[ प्रतिनिधी मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डेमोक्रेटीक पक्षाचे दिवंगत संस्थापक राष्टीप अध्यक्ष टी.एम. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. मग, बेरोजगारी असो, महागाई असो, अन्याय अत्याचार असो , अथवा जातीयवादी शक्ती असो, धर्मांध शक्ती असो, याविरोधात पक्षाने निकराने लढा देऊन सर्वसामान्य जनतेला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आहे. आणि तोच वसा घेऊन पक्षाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते आणि सामान्य जनता पक्षाशी अजूनही एकनिष्ठ आहे असे गौरवोद्गार प
: पक्षाच्या केंद्र व राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत . काढून पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. ही बैठक पक्षाच्या मुंबई कार्यालयांत पार पडली.
: . यावेळेस पक्षाचे अध्यक्ष कनिष्क कांबळे, महाराष्ट प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ कांबळे, मुंबई प्रदेश अध्यस रविद्र कांबळे यांनी पक्षाच्या पदाधिकायांना पक्ष वाढीसाठी त्याच्या बळकटीसाठी पुढे होण्याची गरज आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक पक्षाच्या वाढीसाठी त्याच्या बळकटी साठी शहरासह गावपातळीवर खेडोपाडी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळेस पदाधिकाऱ्यांना केले



