vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; कोकणात उष्णतेची लाट – हवामान विभाग

महाराष्ट्र राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; कोकणात उष्णतेची लाट – हवामान विभाग.

 

राज्य प्रतिनिधी

कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यातही काही भागात अवकाळीचं सावट आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. तर कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे

 

संबंधित पोस्ट

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि परिवार बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम रितेश देशमुख फरहान खान अभिनेत्री  जेनेलिया यांनी मतदान केले…

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर…

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेल्या तरण्याताठ्या मुलाचा मृत्यू, कोल्हापूरमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना!

vishwatmaklokswamivarta

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

vishwatmaklokswamivarta