vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जालना येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत 28 जूनला शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जालना येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत 28 जूनला शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

 

जालना, – आयटीआयमध्ये (औद्यागिक प्रशिक्षण संस्था) अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी (स्थापत्य आरेखक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोडून) जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (कार्यशाळा क्र. 2) येथे शुक्रवार दि. 28 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी धूत ट्रान्समिशन प्रा.लि. सहभाग घेणार आहे. तरी अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. या भरती मेळाव्यासाठी आयटीआयचे जे प्रशिक्षणार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला पात्र आहेत असे सर्व व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी (स्थापत्य आरेखक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोडून) सहभागी होऊ शकतात, असे अंशकालिन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

दुधना काळेगावच्या शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न दुसऱ्याच दिवशी मार्गी सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून सुरु केले काम…

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक-2024-पूर्वपिठीकीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली

आहार, आरोग्य व अध्यात्मिक शिबीराचे रविवारी आयोजन

vishwatmaklokswamivarta