vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आहार, आरोग्य व अध्यात्मिक शिबीराचे रविवारी आयोजन

आहार, आरोग्य व अध्यात्मिक शिबीराचे रविवारी आयोजन

जालना/प्रतिनिधी

शेगाव येथील पंचवटी फार्मच्यावतीने रविवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन मोंढा रोडवरील शिवाजीनगर म्हाडा कॉलनी भागात आहार, आरोग्य व अध्यात्मिक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात तन, मन आणि आत्मामधील आमुलाग्र बदलाच्या रूपांतरणाच्या साधनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबीरात शेगाव येथील सौ. जया काळे आणि योगदूत सौ. स्नेहल काळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

संबंधित पोस्ट

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपूयात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नागपूर येथील विविध तमिळ संस्थांच्यावतीने राज्यपालांचा सन्मान

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध-होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम