vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

राज्य प्रतिनिधी-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक आणि विक्रमी विजय नोंदवत नवा राजकीय टप्पा गाठला आहे. बारामतीच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. मतमोजणीच्या २४व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बारामतीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला.

अजित पवारांचाही मोडला विक्रम, सुरुवातीपासूनच एकतर्फी लढत,या पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले. एकूण २,२३,७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ही लढत एकतर्फी असल्याचे स्पष्ट झाले. २४ फेऱ्यांच्या मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवली.मतमोजणीच्या २४व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांपर्यंत मजल मारली. बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला गेला नवा इतिहास

कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या मतमोजणीत विरोधकांना कोणतीही ठोस लढत देता आली नाही.

या ऐतिहासिक विजय! विजयावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार म्हणाल्या की,बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडीयाद्वारे तमाम बारामतीकरांचे मानले आभार

00000

संबंधित पोस्ट

प्रत्येक तालुक्यात दि.१५ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार विवाहपूर्व संवाद केंद्र

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन;  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली

अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा