vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिवाळी गोड करूयात: मदतीचे आवाहन – वंचितांसाठी दिवाळी फराळ आणि भेटवस्तू – ओम शिव साई प्रतिष्ठान…

दिवाळी गोड करूयात: मदतीचे आवाहन – वंचितांसाठी दिवाळी फराळ आणि भेटवस्तू – ओम शिव साई प्रतिष्ठान…

 

मुंबई प्रतिनिधी

यांचीही दिवाळी गोड करूयात**मदतीचे आवाहन – वंचितांसाठी दिवाळी फराळ आणि भेटवस्तू – ओम शिव साई प्रतिष्ठान,*दिवाळी आली की सर्वाना उत्सुकता असते *नवीन कपडे व दिवाळी फराळ यांची*. आपल्या मुलांना हे सर्व अगदी *सहज मिळते*.

पण बरीच आदिवासी पाड्यातील गरजू शाळेची मुले हि यापासून *वंचितच* असतात. या मुलांना दिवाळी फराळ, भेटवस्तू क्वचितच मिळत असेल. म्हणून आम्ही मागच्या *आठ वर्षांपासून त्यांना अंदाजे 100 पाकिटे फराळ* तसेच उपयोगी कपडे आणि शालोपयोगी वस्तू पाठवत आहोत.

यावर्षी देखील फराळ आणि आपल्या कडे असणारे वापरण्यायोग्य उपयोगी कपडे, खेळणी आणि शालोपयोगी वस्तू (वह्या, पेन , पेन्सिल, इ.) देणार आहोत.

दीपावलीतल्या आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या गरीब गरजू बंधू, भगिनींच्या चेहऱ्यावरही आणण्याचा प्रयत्न करू. चला सहभागी होऊया. दिवाळीची सुरुवात करूया.

 

आपणही *किमान एका मुलाला फराळ, शालोयपयोगी वस्तू, उपयोगी कपडे* देऊन यात मदत करून या मुलांची दिवाळी गोड करावी. हि नम्र विनंती 🙏🙏🙏

 

कपडे आणि वस्तू जमा करण्याचे स्थान:- बी-१०८, ओम शिव साई प्रतिष्ठान, ओमकार स्केअर जवळ, वसंतराव नाईक महामार्ग, सायन , मुंबई 400022

कपडे आणि वस्तू आणून देण्याची अंतिम दिनांक 27.10.2024

 

 

सम्पर्क:- *राज ननावरे -9930101654*, *सहदेव गायकवाड- 9167082464*,

*सचिन सातपुते- 9821111886* *कुमार चेट्टी 9820961968*

*राहुल गायकवाड 8108666681*

*लक्ष्मण रावराणे 9619842739*

*योगिता शिंदे 8108220377*

*ओम शिव साई प्रतिष्ठान*

संबंधित पोस्ट

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा

vishwatmaklokswamivarta

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात निधन …

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी हिंदुजा रूग्णालयात घेतली भेट..

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

ॲग्रीस्टॅक प्रकल्प सोमवार(दि.१६) पासून प्रत्येक गावात…

vishwatmaklokswamivarta